1.

श्रीमती गिरीजा व्यास यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहेत? I) त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद सांभाळले आहे. II) त्या विद्यमान केंद्रीय मंत्रिमंडळात गृहनिर्माण आणि नागरी दारिद्रय निर्मुलन खात्याच्या कॅबिनेट मंत्री आहेत. III) त्या राज्यसभेच्या सदस्य आहेत. IV) त्या उच्च विद्याविभूषित असून राजस्थानातील चितोडगड मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करतात.

A. I, II, IV
B. I, II, III
C. I, IV
D. I, III
Answer» B. I, II, III


Discussion

No Comment Found

Related MCQs