1.

श्री. विलासराव देशमुखांबाबत कोणते विधान खरे नाही. 1) एके काळी ते बाभूळगावचे सरपंच होते 2) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्याना 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यामूळे आसन खाली करावे लागले 3) केंद्रात ते प्रथम अवजड उद्योग मंत्री बनले 4) तदनंतर त्यांच्याकडे ग्रामीण विकास खाते आले 5) जेव्हा त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्याकडे विज्ञान व तंत्रज्ञान खाते होते

A. 3
B. 4
C. 5
D. वरील पर्याय योग्य नाही
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs