1.

श्री. अजित पवार यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ?

A. राजेश टोपे
B. हर्षवर्धन पाटील
C. सचिन अहिर
D. सुनील तटकरे
Answer» D. सुनील तटकरे


Discussion

No Comment Found

Related MCQs