1.

'सहकारी उद्योग एक चांगल्या जगाची निर्मिती करतात' (Cooperative enterprises build a better world) ह्या विषयावर आधारीत 16 वी भारतीय सहकारिता कॉंग्रेसचे उद्घाटन 25 जून 2013 रोजी कोणत्या शहरात झाले?

A. मुंबई
B. नवी दिल्ली
C. अहमदाबाद
D. पाटणा
Answer» C. अहमदाबाद


Discussion

No Comment Found

Related MCQs