1.

शिक्षण हाच आमचा तरणोपाय आहे . शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही .म्हणूनच सक्तीच्या व मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला अत्यंत आवशक्यता आहे ,असे कोनि म्हटले आहे ?

A. सयाजीराव गायकवाड
B. पंतप्रतिनिधी
C. छत्रपती शाहू महाराज
D. डॉ.आंबेडकर
Answer» D. डॉ.आंबेडकर


Discussion

No Comment Found

Related MCQs