1.

शिक्षक मतदार संघातून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या आमदाराबाबत कोणते विधान चूकीचे आहे.

A. प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना मतदानाचा अधिकार नाही
B. पात्र शिक्षकांना मतदार यादीत अंतर्भूत होण्याकरीता किमान तीन वर्षे अध्यपनाचा अनूभव आवश्यक असतो
C. विनडणूकीचे उमेदवार म्हणून उभे राहण्यासाठी मतदार यादीत उमेदवाराचे नाव असणे आवश्यक आहे.
D. ही निवडणूक शिक्षक नसणारा पण लढू शकतो
Answer» D. ही निवडणूक शिक्षक नसणारा पण लढू शकतो


Discussion

No Comment Found

Related MCQs