1.

शेतकी पुनर्वित्त महामंडळ आणि शेतकी वित्त महामंडळ यांचे एकत्रीकरण करून भारताची शेतकी विकास बँक स्थापावी अशी शिफारस कोणी केली ?

A. रिझर्व्ह बँक
B. बँक व्यवसाय आयोग
C. नहसिंहम समिती
D. बँक विकास महामंडळ
Answer» B. बँक व्यवसाय आयोग


Discussion

No Comment Found

Related MCQs