1.

शेती, आरोग्यसेवा, ऊर्जा, सुरक्षा, आपतकलीन नियोजन आदी विविध उद्योगांमधील समस्यांवर आपोआप पर्याय (automate solutions) उपलब्ध करून देता येतील, यासाठी विखुरलेल्या यंत्रणा एकमेकांशी जोडण्याचा तब्बल 900 कोटी रुपये खर्चाचा इंटरनेट वर आधारित कोणता महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे ?

A. इंटरनेट ऑफ थिंग्स
B. सुपर इंटरनेट
C. इंटरनेट ऑफ इंटरनेट
D. मेगा-इंटरनेट
Answer» B. सुपर इंटरनेट


Discussion

No Comment Found

Related MCQs