

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
'शांतीनाथ चरित्र ' ह्या सोळावे जैन तीर्थंकर शांतिनाथ यांच्या जीवनावर आधारीत प्राचीन जैन हस्तलिखिताला युनेस्कोने अतिशय दुर्मिळ असा दस्तऐवज मानून जागतिक वारसा यादीत स्थान दिले आहे. 'शांतीनाथ चरित्र ' हे कोणत्या भाषेतील हस्तलिखित आहे? |
A. | प्राकृत |
B. | पाली |
C. | अर्धमागधी |
D. | संस्कृत |
Answer» E. | |