1.

शांती गांधी(वय ७२) यांची अमेरिकेतील कान्सास राज्याच्या विधानसभेवर निवड झाली आहे. शांती गांधी हे रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडून गेले आहेत. त्यांचे महात्मा गांधींशी असलेले नाते काय ?

A. मुलगा
B. नातू
C. पणतू
D. कोणतेही नाते नाही.
Answer» D. कोणतेही नाते नाही.


Discussion

No Comment Found

Related MCQs