MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
सात वर्षांच्या मुलाने स्कूलबसमध्ये पँट ओली केल्याबद्दल पालकांनी त्याला रागे भरले असले ,तरी त्याने आपल्याला भारतात परत पाठविण्याच्या धमक्या दिल्याची तक्रार शाळेच्या शिक्षकांकडून केली होती, हा मुलाचा छळ असल्याचे ठरवून पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल केला. सदर घटना भारतीय पालकांसोबत कोणत्या देशात घडली आहे ? |
| A. | स्वीडन |
| B. | इंग्लंड |
| C. | नॉर्वे |
| D. | आर्यलंड |
| Answer» D. आर्यलंड | |