1.

सार्वजनिक वितरण प्रणालीचा मुख्य उद्देश कोणता आहे ? अ)किंमत वाढीवर नियंत्रण मिळवणे .ब)उपभोक्त्यांना स्वस्त दराने गरजेच्या उपभोग्य वस्तूंचा पुरवठा करणे .क)किंमत कमी करणे ड)शेतीजन्य उत्पादकांना योग्य किंमत मिळवून देणे .

A. वरील सर्व
B. ब व क
C. अ व ब
D. क व ड
Answer» D. क व ड


Discussion

No Comment Found

Related MCQs