

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार 4500 रुपये असल्यास सुरेशचा पगार किती ? |
A. | 1500 रुपये |
B. | 2000 रुपये |
C. | 3000 रुपये |
D. | 2500 रुपये |
Answer» D. 2500 रुपये | |