1.

राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या आधारभूत वर्षासंबंधी योग्य विधाने ओळखा. अ] पहिले आधारभूत वर्ष १९४९-५० हे मानण्यात आले. ब] २०१० सालापासून आधारभूत वर्ष म्हणून २००४-०५ हे वर्ष स्वीकारले आहे.

A. फक्त अ योग्य
B. फक्त ब योग्य
C. दोन्ही योग्य
D. एकही नाही
Answer» C. दोन्ही योग्य


Discussion

No Comment Found

Related MCQs