1.

राष्ट्रीय नदी कृती आराखड्यासंबंधी योग्य विधाने निवडा. अ] देशातील प्रमुख प्रदूषित नद्यांचे शुद्धीकरण करणे. ब] या योजनेत केंद्राचा वाटा ७०% आहे. क] या योजनेअंतर्गत नदी जोड प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.

A. फक्त अ
B. फक्त अ आणि ब
C. फक्त अ आणि क
D. वरील सर्व
Answer» C. फक्त अ आणि क


Discussion

No Comment Found

Related MCQs