1.

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात भारताची राज्यघटना तयार करण्याची मागणी मांडण्यात आली होती ?

A. १९१९ चे अमृतसर अधिवेशन
B. १९१६ चे लखनौ अधिवेशन
C. १९२९ चे लाहोर अधिवेशन
D. १९२० चे नागपूर अधिवेशन
Answer» B. १९१६ चे लखनौ अधिवेशन


Discussion

No Comment Found

Related MCQs