1.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन संबंधी अयोग्य विधान ओळखा. अ] या योजनेची सुरुवात २००७-०८ मध्ये झाली. ब] विविध उत्पादन क्षमतांचा विकास करून उत्पादनात वाढ घडवून आणणे हा या योजनेचा उद्देश आहे. क] या योजनेंतर्गत गहू, तांदूळ, कडधान्ये यांना महत्व देण्यात आले आहे.

A. फक्त अ
B. फक्त ब आणि क
C. फक्त अ आणि क
D. वरीलपैकी एकही नाही
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs