

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
राज्याच्या महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? |
A. | त्यांची नियुक्ती संबंधित राज्याचे राज्यपालाकडून होते. |
B. | त्यांच्याकडे सोपविलेल्या बाबी संबंधाने तो राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देतो. |
C. | जर आणि जेव्हा गरज असेल तेव्हा तो राज्य विधीमंडळापुढे भाषण करू शकतो. |
D. | विधीमंडळाच्या गृहात तो मतदान करू शकतो. |
Answer» E. | |