1.

राजीव आवास योजनेसंबंधी योग्य विधान ओळखा. अ] या योजनेची सुरुवात २०११ साली झाली. ब] या योजनेत ५०% वाटा केंद्राने उचलला आहे. क] या अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माणास चालना देण्यात येते.

A. अ आणि ब
B. ब आणि क
C. अ आणि क
D. वरील सर्व
Answer» B. ब आणि क


Discussion

No Comment Found

Related MCQs