1.

पूढील कोणते विधान चूक आहे. 1) बॉक्साईटचा मुख्य वापर अॅल्यूमिनियम उत्पादनात होतो 2) बॉक्साईट सिमंट, लोखंड व पोलाद उत्पादनातही वापरतात 3) सुमारे एक पंचमांश भारताचे बॉक्साईट उत्पादन महाराष्ट्रात होते 4) महाराष्ट्रात बॉक्साईट कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी येथे आढळते

A. 2
B. 3
C. 1
D. None
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs