1.

पुढीलपैकी योग्‍य विधान कोणते. 1) राष्‍ट्रीय कॉंग्रेस संघटनेला 'सुक्ष्‍म अल्‍पसंख्‍याक वर्ग' असे लॉर्ड कर्झन यांनी म्‍हटले. 2) सन 1818 मध्‍ये कॉंग्रेस अधिवेशलाला जागा मिळु नये असे प्रयत्‍न गर्व्‍हनर जनरल डफरीन यांनी केले.

A. फक्‍त 1
B. फक्‍त 2
C. फक्‍त 1 आणि 2
D. वरिल सर्व
Answer» C. फक्‍त 1 आणि 2


Discussion

No Comment Found

Related MCQs