1.

पुढीलपैकी कोणते विधान योग्‍य आहे. (अ) सिनोफायटा शेवाळ वर्गास ''निळे-हिरवे'' शेवाळ असे संबोधले जाते. (ब) बॅक्‍ट्रस्‍परमम् शेवाळ नत्र स्‍थिरीकरण करते.

A. केवळ (अ)
B. केवळ (ब)
C. (अ) (ब) दोन्‍ही योग्‍य
D. (अ) व (ब) दोन्‍ही अयोग्‍य
Answer» B. केवळ (ब)


Discussion

No Comment Found

Related MCQs