1.

पुढीलपैकी कोणते विधान योग्‍य आहे. अ) कॉग्रेसच्‍या 1888 च्‍या अलाहाबाद अधिवेशनाचे अध्‍यक्षपद भुषविणारा आद्य इंग्रज होता - जॉर्ज यूल ब) सुरेद्रनाथ बॅनर्जी यांनी सर्वप्रथम अधिवेशनाचे अध्‍यक्षपद मुंबई येथे भूषविले.

A. केवळ अ योग्‍य आहे
B. केवळ ब योग्‍य आहे
C. अ व ब दोन्‍ही योग्‍य
D. अ व ब दोन्‍ही अयोग्‍य
Answer» C. अ व ब दोन्‍ही योग्‍य


Discussion

No Comment Found

Related MCQs