1.

पुढीलपैकी कोणते विधान योग्‍य आहे. (अ) 2005 च्‍या SEZ च्‍या कायद्यातील तरतुदीनुसार विशेष क्षेत्रात आर्थिक क्षेत्रात स्‍वयंचलित मार्गानुसार 100 % विदेशी गुंतवणुक परवानगी देण्‍यात आली आहे. (ब) देशात 3308 आर्थिक क्षेत्र माल व सेवांचा निर्यात करतात.

A. केवळ (अ)
B. केवळ (ब)
C. (अ) व (ब) दोन्‍ही
D. (अ) व (ब) दोन्‍ही नाहीत
Answer» B. केवळ (ब)


Discussion

No Comment Found

Related MCQs