MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
पुढीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे? अ] हरितक्रांती पूर्व काळात भारताने अन्नधान्याची आयात PL-480 या कायद्यानुसार केली. ब] PL-480 कायद्यानुसार केलेल्या आयातीत प्रमुख हिस्सा गहू या अन्नधान्याचा होता. |
| A. | अ आणि ब दोन्ही योग्य |
| B. | अ आणि ब दोन्ही अयोग्य |
| C. | फक्त अ योग्य |
| D. | फक्त ब योग्य |
| Answer» B. अ आणि ब दोन्ही अयोग्य | |