1.

पुढील पैकी योग्‍य विधान ओळखा. 1) सन 2011 च्‍या जनगणनेनुसार महाराष्‍ट्र राज्‍यातील एकुण लोकसंख्‍याच्‍या 45.2% लोकसंख्‍या नागरी भागात राहते. 2) सन 2001 मध्‍ये हे प्रमाण 42.4 % एवढे होते.

A. केवळ अ योग्‍य आहे
B. केवळ ब योग्‍य आहे
C. अ व ब दोन्‍ही योग्‍य
D. अ व ब दोन्‍ही अयोग्‍य
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs