1.

पतनियंत्रणाच्या राजकोषीय साधनांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होणार नाही?

A. सरकारी खाराचात कपात करणे
B. बँकदर कमी/जास्त करणे
C. शिलकी अंदाजपत्रक मांडणे
D. सार्वजनिक कर्जाची परतफेड थांबविणे
Answer» C. शिलकी अंदाजपत्रक मांडणे


Discussion

No Comment Found

Related MCQs