1.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याचा मान मिळवणार्‍या ममता बॅनर्जी ह्या कितव्या महिल्या आहेत ?

A. पहिल्या
B. दुसर्‍या
C. तिसर्‍या
D. चौथ्या
Answer» B. दुसर्‍या


Discussion

No Comment Found

Related MCQs