1.

प्रशासकीय सुधारणा आयोगाने खालीलपैकी कोणत्याशिफारसी केल्या होत्या? अ] पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा या स्तराला जास्त महत्व असावे. ब] ग्रामसभेच्या वर्षातून किमान २ बैठका व्हाव्यात. क] ग्रामपंचायतीचे सदस्य हे पंचायत समितीचे पदसिद्ध सदस्य असावे.

A. फक्त अ
B. फक्त अ व ब
C. फक्त अ व क
D. वरील सर्व
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs