1.

प्रिन्स विल्यम्सची पत्नी केट मिडलटन हिच्या गरोदरपणाविषयीची माहिती उघड केल्यानंतर भारतीय वंशाच्या एका नर्सने आत्महत्या केली. ऑस्ट्रेलियाच्या रेडिओ जॉकींनी राजघराण्यातील व्यक्ती असल्याचे भासवून फोनवरून आपल्याकडून माहिती काढून घेतली. या रेडिओ जॉकींमुळेच आपल्याला आत्महत्या करावी लागत आहे, असे तिने मृत्युपूर्वी नमूद केल्यामुळे रेडिओ जॉकींचे असे कॉल कितपत योग्य ह्याविषयी जगभर चर्चा सुरु झाली. आत्महत्या केलेल्या त्या दुर्दैवी नर्सचे नाव काय होते ?

A. सविता हलप्पनवार
B. अदिती शर्मा
C. जसिंथा सलढाणा
D. मलाला युसूफझाई
Answer» D. मलाला युसूफझाई


Discussion

No Comment Found

Related MCQs