1.

पराकोटीच्या त्यागाने गांधीनी भारताचे मन जिंकले आहे ,सुर्याग्रहानाची कृष्ण छाया जगावर पसरावी तशी त्यांच्या आमरण उपोषणाच्या वार्तेने सर्वे देशभर अतीव दुखाची छाया पसरली आहे ,असे विषण उद्गार १९३२ मध्ये कोणी काढले होते .

A. घन श्यामदास बिर्ला
B. पंडित नेहरू
C. रवींद्रनाथ टागोर
D. सुभाषचंद्र बोस
Answer» D. सुभाषचंद्र बोस


Discussion

No Comment Found

Related MCQs