

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'स्वच्छ भारत' अभियानाबद्दल त्यांची प्रशंसा करून ही मोहीम भारतात, विशेषत: ग्रामीण भागात यशस्वी व्हावी म्हणून आपला पाठिंबा राहील, असे नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्या विशेषीकृत संस्थेने जाहीर केले आहे ? |
A. | युनेस्को |
B. | युनिसेफ |
C. | WHO |
D. | विपो |
Answer» B. युनिसेफ | |