MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
पिट्स इंडिया कायद्यासंबंधी अयोग्य विधान ओळखा. |
| A. | सरकारचे कंपनीवरील नियंत्रण वाढले. |
| B. | राजस्वसंबंधी कारभारासाठी नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले. |
| C. | भारताचे प्रशासन गव्हर्नर जनरल आणि त्याच्या कौन्सिलकडे सोपविण्यात आले. |
| D. | सतीबंदिच्या कायद्यावर अंमलबजावणीचा आदेश मिळाला. |
| Answer» E. | |