1.

पी.बी.पाटील समितीने ..........शिफारस केली नाही.

A. लोकसंख्येत फरक असल्यामुळे ग्रामपंचातिचे अ,ब,क, असे वर्गीकरण करावे
B. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतून सहकार विषय काढून घ्यावा.
C. ग्रामपंचायत कार्यात सुसूत्रता आणण्यासाठी गाव विकास कार्यालये असावीत.
D. पंचायत राज व्यवस्थेसाठी वेगळा नोकरवर्ग निर्माण करण्याकरिता 'स्थानिक स्वराज्य सेवा निर्माण करावी'
Answer» C. ग्रामपंचायत कार्यात सुसूत्रता आणण्यासाठी गाव विकास कार्यालये असावीत.


Discussion

No Comment Found

Related MCQs