1.

पहिल्या योगानेच्या काळात खालीलपैकी कोणते उद्योग उभारले गेले ?

A. भिलाई,रुरकेला,दुर्गापूर येथील लोह-पोलाद निर्मिती केंद्र
B. हिंदुस्थान शिपयार्ड,एच .एम . टी ,सिंद्री खात कारखाना ,हिंदुस्थान अन्तीबायोतीक्स
C. रासायनिक उद्योग ,सिमेंट ,विद्युत यंत्रे व उपकरणे
D. खात निर्मिती व अवजड अभियांत्रिकी उद्योग
Answer» C. रासायनिक उद्योग ,सिमेंट ,विद्युत यंत्रे व उपकरणे


Discussion

No Comment Found

Related MCQs