1.

फेब्रुवारी 2013 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने 'राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक(नाबार्ड) अधिनियम 1981' मध्ये सुधारणा संमत करत नाबार्डचे अधिकृत भांडवल रुपये 5000 कोटींवरून किती केले ?

A. रुपये 1000 कोटी
B. रुपये 10000 कोटी
C. रुपये 20000 कोटी
D. रुपये 50000 कोटी
Answer» C. रुपये 20000 कोटी


Discussion

No Comment Found

Related MCQs