1.

फेब्रुवारी 2011 पासून कोणती योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याने घेतला आहे ?

A. निर्मल स्व-राज्य मोहीम
B. स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना
C. यशवंत ग्राम समृध्दी योजना
D. म.गांधी रोजगार योजना
Answer» B. स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना


Discussion

No Comment Found

Related MCQs