1.

फेब्रुवारी 2011 मध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे संपन्न झालेली 14 वी इ-गव्हर्नन्स राष्ट्रीय परिष्रद कशावर आधारीत होती

A. प्रशासकीय सुधारणा
B. ग्रामीण इ-सेवाचे वितरण
C. आंतरराष्ट्रीय देवाण-घेवाण आणि सहकार्य
D. जनतेच्या तक्रारी
Answer» C. आंतरराष्ट्रीय देवाण-घेवाण आणि सहकार्य


Discussion

No Comment Found

Related MCQs