1.

पडणा·या पावसाच्या संवर्धानासाठी खोल जमिनीत कोणती पध्दत अतिशय महत्त्वाची अहे

A. जमिनीच्या वरच्या थरात बदल करणे
B. जमिनीच्या वरच्या थरात विशिष्ट आंतररचना करणे
C. खोल नांगरट करणे
D. जमिनीशी उभे आच्छादन करणे
Answer» C. खोल नांगरट करणे


Discussion

No Comment Found

Related MCQs