1.

पाणीपुरवठ्या साठी धरणांची उभारणी ,शेतीचे आधुनिकीकरण .जातिवंत जनावरांची पैदास ,फलोद्यान शास्त्र व वनांचे संरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम ... यांनी मांडल्या .

A. न्या.म.गो.रानडे
B. म.ज्योतीराव फुले
C. सयाजीराव गायकवाड
D. लो.टिळक
Answer» C. सयाजीराव गायकवाड


Discussion

No Comment Found

Related MCQs