

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
पालघर फेसबुक प्रकरण आणि ममता बॅनर्जी यांचे व्यंगचित्र या दोन्ही प्रकरणात झालेल्या अटकेमुळे माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कोणते कलम टीकेचे लक्ष्य बनले आहे ? |
A. | कलम 61 |
B. | कलम 64 |
C. | कलम 66 |
D. | कलम 70 |
Answer» D. कलम 70 | |