MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
पाच मुली रांगेत बसल्या आहेत. राशी ही सुलेखा किंवा आभाच्या शेजारी बसलेली नाही. अनुराधा ही सुलेखाच्या शेजारी नाही. राशी ही मोनिकाच्या शेजारी बसली आहे . मोनिका ही रांगेच्या मध्यभागी आहे . तर अनुराधा कोणाच्या शेजारी बसली आहे ? |
| A. | राशी |
| B. | सुलेखा |
| C. | आभा |
| D. | मोनिका |
| Answer» B. सुलेखा | |