MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
ऑपरेशन ऑक्टोपस' काय आहे / होते ? |
| A. | भारतीय नौदलाची किनारी सुरक्षे विषयी विशेष मोहीम. |
| B. | झारखंड आणि छत्तीसगढ राज्यांच्या सीमेवर नक्षलवाद्यांनी पेरलेले सुरुंग काढण्यासाठी दोन्ही राज्याच्या पोलीस दलांनी संयुक्तपणे चालवलेले अभियान. |
| C. | भारत, पाकीस्तान, बांगलादेश यांचा एकत्रितपणे आरमारी सराव. |
| D. | जलचर प्राण्यांतील नामशेष होत चाललेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी संयुक्त संघाने सुरु केलेले विशेष अभियान . |
| Answer» C. भारत, पाकीस्तान, बांगलादेश यांचा एकत्रितपणे आरमारी सराव. | |