1.

ऑपरेशन ओडीसी डॉन' (Operation Odyssey Dawn) काय होते/आहे?

A. भारतीय लष्कराने केलेली नक्षलवाद्यांविरोधातील कारवाई.
B. ओसामा बिन लादेनला ठार करण्यासाठी अमेरीकी सैन्याने केलेला हल्ला.
C. ओडीसातील दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी तेथील राज्यसरकारने हाती घेतलेली मोहीम.
D. लिबिया विरुद्ध केलेली सशस्त्र कारवाई.
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs