1.

ओबामा यांच्या प्रशासनाने जन्माने भारतीय असलेल्या कोणत्या महिलेची अमेरिकेच्या राष्ट्रीय वास्तुसंग्रहालय आणि ग्रंथालय सेवा मंडळाच्या सदस्यपदी नेमणूक केली ?

A. विशाखा देसाई
B. अनुराधा देसाई
C. अनुपमा सिंग
D. नीतू पटेल
Answer» B. अनुराधा देसाई


Discussion

No Comment Found

Related MCQs