1.

न्यायाधीश दिनाकरन यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्यावरील महाभियोगाची प्रक्रिया अर्धवट अवस्थेत सोडून दिली गेली. ते राजीनामा दिला तेव्हा कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते ?

A. सिक्किम
B. छत्तीसगड
C. गौहाटी
D. गुजरात
Answer» B. छत्तीसगड


Discussion

No Comment Found

Related MCQs