1.

नवीन राज्यांची निर्मिती ,राज्यांची क्षेत्रे ,सीमा अथवा नावे यात फेरबदल करण्यासाठी .............या कलमाची निर्मिती केलेली आहे.

A. कलम १
B. कलम २
C. कलम ३
D. कलम ४
Answer» C. कलम ३


Discussion

No Comment Found

Related MCQs