MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
नंदकुमार प्रकरणाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.? |
| A. | नंदकुमार प्रकरण वॉरण हेस्टींग्जच्या काळात घडले. |
| B. | नंद्कुमारणे वॉरण हेस्टींग्जवर लाखावधी रुपये घेतल्याचा आरोप केला. |
| C. | नंदकुमारच्या कौन्सिलसमोरील साक्षीने कौन्सिलने हेस्टींग्जला आरोपी घोषित केले. |
| D. | नंदकुमारला फाशीची शिक्षा देण्यात आली. |
| Answer» B. नंद्कुमारणे वॉरण हेस्टींग्जवर लाखावधी रुपये घेतल्याचा आरोप केला. | |