1.

नक्षलवाद्यांविरुद्ध लढणाऱ्या जवानांना प्रशिक्षित करण्यासाठी नागपुरात उभारण्यात आलेल्या केंद्राचे प्रमुखपद निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला देण्याचा गृह खात्याचा प्रस्ताव आता तब्बल दोन वर्षांनंतर अंमलात येणार आहे. त्यानुसार या केंद्राचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे ?

A. निवृत्त कर्नल साहबीरसिंग जज
B. लेफ्टनंट जनरल कुलदीपसिंग ब्रार
C. निवृत्त कर्नल चितळे
D. निवृत्त लेफ्टनंट जनरल थोरात
Answer» B. लेफ्टनंट जनरल कुलदीपसिंग ब्रार


Discussion

No Comment Found

Related MCQs