1.

नेपोलियनच्या प्रभावामुळे युरोपातील साम्राज्ये कोसळत होती तेव्हा भारतात ब्रिटीश सत्ता राखण्याचे काम कोणत्या गव्हर्नर जनरलने केले ?

A. वॉरन हेस्टींग्ज
B. लॉर्ड कॉर्णवॅलीस
C. लॉर्ड वेलस्ली
D. लॉर्ड हेस्तिंग
Answer» D. लॉर्ड हेस्तिंग


Discussion

No Comment Found

Related MCQs